Tag: अष्टयाम सेवा
-
श्रीनाथजी- गोवर्धनच्याकुशीतूननाथद्वाराच्याउंबरठ्यावर

गोवर्धनच्या कुशीतून नाथद्वाराच्या उंबरठ्यावर पोहोचलेली श्रीनाथजींची यात्रा म्हणजे श्रद्धा, आश्रय आणि अखंड सेवेची विलक्षण गाथा. इतिहासाचे भान आणि भक्तिपरंपरेचा आदर जपत, पुष्टिमार्ग, हवेली संस्कृती आणि संकटातही टिकलेल्या भक्तीचा मागोवा घेणारा हा विशेष लेख.
